पोस्ट्स

मी एक Marathi Health blogger असून आपल्याला सोप्या भाषेत Marathi Health Tips ची माहिती देत आहे.

पोटात गॅस होण्याची कारणे काय आहेत

आपल्यापैकी प्रत्येकाला पोटात गॅस होण्याच्या समस्येचा (Stomach Gas Problem) अनुभव आतापर्यंत अनेक वेळा आला असेल. Stomach Gas Problem Stomach Gas Problem in Marathi पोटदुखीच्या अनेक कारणांमधील सर्वात जास्त व एक मुख्य कारण म्हणचे पोटात अधिक अ‍ॅसिड म्हणजेच गॅस (More Gas in Stomach) निर्माण होणे. याला गॅस्ट्रिक पेन असं देखील खूपवेळा म्हटलं जातं. पोटात जास्त प्रमाणात गॅस (Excess Gas In Stomach) होण्याची समस्या ही साधारणत: भराभर जेवणे, अधिक प्रमाणात Carbonated Drinks पिणे किंवा Oily Fast Food खाल्ल्यामुळे होते. अनेक लोकांना असं बऱ्याच वेळेला वाटतं की उशीरा जेवल्यामुळे त्यांच्या पोटात अधिक अ‍ॅसिड म्हणजेच गॅस (More Gas in Stomach) ची समस्या निर्माण होत आहे पण प्रत्यक्षात यामागे तुम्ही कोणत्या प्रकारचे अन्न खाता किंवा तुम्हाला एखादा असलेला विशिष्ट विकार किंवा अगदी तुमची धूम्रपानाची सवय देखील कारणीभूत असू शकते. पोटात गॅस (Stomach Gas Problem) होणे आणि त्याची दुर्गंधी येण्याचे मूख्य कारण म्हणजे पचनक्रिया व्यवस्थित न होणे असून आपण ह्याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. बहुतांश लोकांना Stomach Gas Problem च...
अलीकडील पोस्ट